महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा तीव्र झाली असून जागावाटपाच्या चर्चांना अंतिम टप्पा गाठल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.